दिंडोरी: पांडाणे येथील चंपाषष्ठी निमित्ताने खंडेराव महाराजांचा रथ मिरवणूक
Dindori, Nashik | Nov 26, 2025 दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथे चंपाषष्ठी निमित्ताने खंडेराव महाराज यात्रा असल्याने आज सायंकाळी खंडेराव महाराजांच्या रथाची गावांमध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली .यावेळेस खंडेराव महाराजांचे मुख्य पुजारी बाळासाहेब वाघ भाऊसाहेब वाघ संजय गांगुर्डे बाकेराव कड आधी पुजारांचीही मिरवणूक रतासोबत काढण्यात आली यावेळेस ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .