मावळ: सुनील शेळके यांच्या स्वबळाच्या घोषणेनंतर भाजप निवडणूक प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांची प्रतिक्रिया..
Mawal, Pune | Nov 8, 2025 मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (दि. ७) तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर आमदार सुनील शेळके यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वडगाव मावळ नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे उमेदवार सर्व ठिकाणी घड्याळाच्या चिन्हावर असतील असे सांगत स्वबळाचा नारा दिला.याबद्दल भाजपाचे वडगाव नगरपंचायत निवडणूक प्रभारी म्हाळसकर यांनी प्रतिक्रिया दिली.