येरवडा गाव परिसरातील महावीर ज्वेलर्स दुकानात ४ डिसेंबर रोजी दुपारी खरेदीसाठी गेलेल्या खडकीतील ५० वर्षीय महिलेला तीन अनोळखी महिलांनी लक्ष करून चोरी केल्याची घटना समोर आली आहे. फिर्यादी यांच्या बॅगेतील १०,000 रुपये रोख तसेच सोन्याचे दागिने असा एकूण ३५,000 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. महिलांच्या नकळत कौशल्याने चोरी करण्यात आली असून सर्व आरोपी फरार आहेत. येरवडा पोलिसांनी भा.दं.वि. ३७९ सह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास