जिल्हा प्रशासनाच्या वतीने हरीण धाराशिव अभियानांतर्गत 15 लक्ष वृक्षलागवडीचा संकल्प:जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
Dharashiv, Dharavshiv | Jul 14, 2025
धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या वतीने दि.19 जुलै रोजी जिल्ह्यात लोकसहभातुन हरीत धाराशिव अभियान राबविण्यात येणार आहे.यामध्ये...