अमरावती: पैसे मागणारा मुजरांवर हातोडीने हल्ला, नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत समर्थवाडी येथील घटना
पैसे मागणाऱ्या मुजरावर हातोडे ने हल्ला झाल्याची घटना नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत समर्थवाडी येथे घडली असून केलेल्या कामाची मजुरी कधी देतो म्हणून फिर्यादी गुणवंत विश्वनाथ वाहने याने या संदर्भात माहिती विचारले असता लोखंडी ने फिर्यादीच्या डोक्यावर वार करत जखमी केले या संदर्भात त्यांनी नांदगाव पेठ पोलिसात तक्रार दाखल केली ही घटना राहत गाव येथे घडली त्या संदर्भात पोलिसांनी तक्रार करून तपासाला सुरुवात केली असून पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस करत आहेत.