शिरुर अनंतपाळ: उजेड येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उजेड येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची फिर्याद मुलीच्या आईने शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात दिल्यावरून एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे