आज दिनांक पाच डिसेंबर दुपारी तीन वाजता माध्यमातून मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील भराडी नाका परिसरात हॉटेलवर जेवण करण्यासाठी जळगाव येथील दोन व्यापारी तरुण गाडी पार्किंग करत असताना वीजताराचा स्पर्श झाल्याने एक जण गंभीर जखमी झाला तर एक जण बाल बाल बचावला आहे सदरील घटनेची नोंद सिल्लोड पोलिसांनी घेतली आहे