आर्वी: एसआरटी तंत्रामुळे कमी खर्चात जास्त उत्पन्न ..कृषिरत्न डॉक्टर चंद्रशेखर भडसावळे.. जळगाव येथे शेती तंत्रज्ञान कार्यशाळा..
Arvi, Wardha | Nov 23, 2025 एसटी तंत्रज्ञानामुळे कमी खर्चात जास्त उत्पन्न घेता येते तयार केलेले बेड न मोडता नांगर किंवा कोणताही मशागत खर्च न करता कोणतेही पीक आपण घेऊ शकतो असे प्रतिपादन कृषिरत्न डॉक्टर चंद्रशेखर भडसावळे यांनी आज केले जळगाव शेतशिवारात येथील विजय वानखडे यांच्या शेतात आज सगुना बाग रायगड आणि सगुना रुलर फाउंडेशन यांच्या वतीने शेती शाळेचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी सगुना रीजन रेटिव्ह टेक्निक चे संस्थापक डॉक्टर चंद्रशेखर भडसावळे बोलत होते विलास महल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती..