औसा: औसा तालुक्यातील गोंद्री येथे हार्वेस्टरच्या डम्पिंग ट्रॅक्टरची धडक; शेतकरी युवकाचा जागीच मृत्यू
Ausa, Latur | Nov 29, 2025 औसा -लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील गोंद्री येथे काल दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या अपघातात सोपान नागनाथ मंदाडे (वय 35) या शेतकरी युवकाचा जागीच मृत्यू झाला.सोपान नागनाथ मंदाडे यांच्या शेतातील ऊस रेणा सहकारी साखर कारखान्याकडे नेण्यासाठी हार्वेस्टर मशीन काम करत होते. या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या डम्पिंग ट्रॅक्टरच्या मागे सोपान मंदाडे यांचा मुलगा—सोपान मंदाडे—उभा होता. दरम्यान ट्रॅक्टर चालकाने रिव्हर्स घेताना सोपान यांना जोरदार धडक दिली.