शेगाव: अकोल्याच्या युवकाची शेगावात गळफास लावून आत्महत्या
बाळापूर रोडवरील कब्रस्तान परिसरात ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता एका युवकाने कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.आहे. शेख जाफर शेख बब्बू कुरेशी (२७) रा.नायगाव, संजयनगर, अकोला हा अकोल्यात ऑटोचालक म्हणून काम करतो त्याने, बाळापूर रोडवरील मुस्लीम कब्रस्तानात येथे कडुनिंबाच्या झाडास दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिस घटनास्थळी पोहचून पंचनामा गेला.