भद्रावती: भाजी मार्केट मध्ये रस्त्या सोबत अन्य सुविधा द्या.
शिवसेनेचे नगरपरिषद कार्यालयात निवेदन.
Bhadravati, Chandrapur | Jul 11, 2025
शहरातील मुख्य भाजी मार्केट मधे असलेले रस्ते खराब असल्याने व तेथे पुरेशा सुविधा नसल्याने नागरिकांना त्रास सहण करावा लागत...