शिरपूर: गुरांच्या खरेदी-विक्रीस अचानक ब्रेक! शिरपूर बाजार समितीत व्यापाऱ्यांच्या मुजोरपणाने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर #jansamasya
Shirpur, Dhule | Jul 14, 2025
शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात नेहमीप्रमाणे 14 जुलै रोजी सोमवारच्या आठवडे बाजारात सकाळपासून शेतकरी आपली जनावरे...