पेण: पेण (विजय मोकल)
अवैद्य गौण खनिज वाहतूक बंद करून भयमुक्त रस्त्यासाठी दुरशेत ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन
Pen, Raigad | Jul 17, 2025
दुरशेत गावाला दगडखान मालकांकडून पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न होत असताना तहसीलदार किंवा महसूल अधिकाऱ्यांनी कोणत्याही...