तिरोडा: वंदे भारत ट्रेनच्या पुढे आल्याने इसमाचे दोन्ही पाय कपले
Tirora, Gondia | Nov 24, 2025 वंदे भारत ट्रेन च्या पुढे आल्याने इसमाचे दोन्ही पाय कपल्याची घटना दिनांक 24 नोव्हेंबरला सकाळी साडेनऊ ते साडेदहा वाजता दरम्यान घडली. याबाबत प्रत्यक्ष दर्शीनी दिलेल्या माहितीनुसार सदर इसमाचे नाव राजेंद्र भाऊदास बोळने राहणार रेल्वे चौकी तिवारी आरा मशीन जवळ तिरोडा असल्याचे सांगितले.