हिंगोली: बळसोंड परिसरात भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया जिल्हा संमोजक युवा मोर्चा पदी पदमाकर नायक यांची निवड
हिंगोली भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा हिंगोली जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते पद्माकर शामराव नायक यांची भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये केलेल्या कार्याबद्दल त्यांचा सन्मान करून भारतीय जनता पार्टी हिंगोली सोशल मीडिया जिल्हा संमोजक युवा मोर्चा पदी पदमाकर नायक यांची निवड करण्यात आली असून या निवडीबद्दल पद्माकर नाईक यांच्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव केल्या जात आहे यावेळी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती आज दिनांक 17 सप्टेंबर वार बुधवा