जालना: ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह बँकेच्या आर्थिक घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे वर्ग; कागदपत्रांचे हस्तांतरण सुरु
Jalna, Jalna | Jul 17, 2025
ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह बँकेच्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून सीआयडीकडे वर्ग करण्यात आली...