गोंदिया: एकोडी जिल्हा परिषद शाळेच्या मागील विहिरीत आढळला नवजात बालकाच्या मृतदेह
Gondiya, Gondia | Nov 29, 2025 जवळील गंगाझरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एकोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मागच्या बाजूस असलेल्या ढीवरटोली येथील रहिवासी राजेंद्र श्रीराम ठाकरे यांच्या घरातील विहिरीत नवजात बालकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे घटनेची माहिती होताच गंगाझरी पोलिसांसह गोंदिया पोलिसांची फाॅरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून तपास सुरू केला आहे