अमरावती: निवडणुकी संदर्भात युवा स्वाभिमान पार्टीचे बैठक संपन्न, निवडणुकीची तयारी आमची पूर्ण, भाजपाला प्रस्ताव
निवडणुकीच्या संदर्भात युवा स्वाभिमान पार्टीची बैठक आज संपन्न झाली या बैठकीला आमदार रवी राणा संपूर्ण पार्टीचे कोर कमिटीतील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी भाजपसोबत पाठिंबा संदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी पालकमंत्री बावनकुळे यांना या संदर्भात अहवाल पाठवला असून युती संदर्भात जर युती झाली नाही तर आम्ही मित्र पक्ष म्हणून लढू अशा प्रकारची माहिती यावेळी बैठकीदरम्यान पदाधिकाऱ्यांनी दिली.