जळकोट: मौजे गव्हाण येथील पाटील कुटुंबाची आमदार संजय बनसोडे यांनी निवासस्थानी जाऊन घेतली सांत्वन पर भेट
Jalkot, Latur | Nov 10, 2025 मतदारसंघातील मौजे गव्हाण ता. जळकोट येथील अभिजीत पाटील यांच्या निवासस्थानी आमदार संजय बनसोडे यांनी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. कुटुंबावर ओढवलेल्या दु:खात सहभागी होत कुटुंबाला धीर दिला. या कठीण काळातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांच्या संपूर्ण परिवाराला देवो, अशी प्रार्थना केली.