आज दिनांक एक डिसेंबर रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की दिनांक 2 डिसेंबर रोजी सिल्लोड नगर परिषद निवडणूक होणार आहे त्यासाठी करण्यात आलेली योजना व निवडणुकांची माहिती निवडणूक अधिकारी निलेश अपारी यांनी माध्यमांना दिली आहे
सिल्लोड: नगरपरिषद निवडणूक सिल्लोड येथे होणाऱ्या निवडणूक व्यवस्था संदर्भात निवडणूक अधिकारी निलेश अपार यांची माहिती - Sillod News