पारशिवनी: कांद्री शहरातील वार्ड क्र. २ दत्तनगर परिसरात मोकाट,भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; एक बकरा व एक बकरी ठार.
कान्द्री नगर पंचायत च्या हद्धितील कांद्री शहरातील वार्ड क्र. २ दत्तनगर कांद्री या परिसरात मोकाट,भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; एक बकरा व एक बकरी ठार. सह महिन्यात चौथी घटना