दिंडोरी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत आप्पा कड तसेच शरद पवार गटाचे दिंडोरी पेठ च्या आमदारकी लढवलेल्या सौ सुनीताताई चारोस्कर व विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी महामंत्री गिरीश भाऊ महाजन व प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला .