कुही: भंडारबोडी शिवारात कल्पना जीनिंग येथे सीसीआय कापूस खरेदीचा शुभारंभ
Kuhi, Nagpur | Nov 25, 2025 ग्रामीण भागात असलेल्या भंडारबोडी शिवारात कल्पना जीनिंग येथे 25 नोव्हेंबर मंगळवरला सकाळी 11 वाजताच्या सुमारास सीसीआय कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सीसीआय कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. तसेच याप्रसंगी कापूस उत्पादक शेकऱ्यांचा शाल श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री राजेंद्र मुळक आमदार संजय मेश्राम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज तितरमारे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.