मुखेड: मुक्रामाबाद पोलीसांनी रावी इथे जुगार पत्ते खेळणारे पाच इसमांवर छापा कारवाई करुन 1,27,200/-रु चा मुद्देमाल जप्त केला
Mukhed, Nanded | Jul 16, 2025
आज दिनांक 16 जुलै रोजी तीनच्या दरम्यान रावी येथे एका शेतात काही इसम तिरंट जुगार पत्ते खेळत आहेत माहीती मिळाल्याने सदर...