दिंडोरी: वनी येथील बेवारस मृताची ओळख पटली सदर मृतदेह हा चास दिंडोरी येथील रहिवासी पोलिसांची माहिती
Dindori, Nashik | Nov 29, 2025 दिंडोरी तालुक्यातील वनी पिंपळगाव रस्त्यावरील किसनलाल बोरा इंग्लिश मीडियम गेट समोर बेवारस मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी ओळख पटवण्याचे आवाहन केल्यानंतर सदर मृतदेह हा चास दिंडोरी येथील रहिवासी असल्याचे समजल्यानंतर सदर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला .