ठाणे: एम एम व्हॅली परिसरातून गावठी कट्ट्यासह एका आरोपीला मुंब्रा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Thane, Thane | Nov 9, 2025 येणाऱ्या मनपा निवडणूक शांततेत पार पडाव्यात यासाठी ठाणे पोलीस आयुक्त अशितोष डोंगरे यांनी पोलीस स्टेशनला सूचना दिला आहेत. त्या अनुषंगाने मुंब्रात पोलीस ग्रस्त घालत असताना त्यांना एक संशयित व्यक्ती आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आढळला.त्यानंतर त्याला मुद्देमाला सह ताब्यात घेतले असून अटक केली आहे. त्याने हा गावठी कट्टा कुठून आणला होता,याचा वापर कशासाठी करणार होता या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी