दौंड: यवत पोलिस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना, आरोपी पोलिसांच्या ताब्यात...
Daund, Pune | Nov 1, 2025 यवत पोलिस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून अत्याचार केल्याची घटना घडली असून याबाबत यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून आरोपीला पुणे येथून ताब्यात घेतले असून याबाबत पुढील तपास चालू असल्याचे यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले.