इगतपुरी: सिन्नर येथील कंपनीत सिक्युरिटी गार्डला चाफुचा धाक दाखवत हा पाय बांधून 320 किलो कॉपर वायर व पाईप तोडणाऱ्या चोरांच्या स्था
११ सप्टेंबर रोजी मध्यरात्री सिन्नर तालुक्यातील माळेगाव एमआयडीसी परिसरातील हिंद रेक्टिफायर कंपनीत अज्ञातांनी सिक्युरिटी गार्डला चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. त्याचे हातपाय बांधून गोडाऊनमधून ३२० किलो कॉपर वायर व पाईप, किंमत सुमारे १.२८ लाख, असा मुद्देमाल चोरून नेला. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने करून ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यापैकी २ आरोपींना अटक करण्यात आली असून ते इगतपुरी तालुक्यातील आहेत. चोरीस गेलेला १९७ किलो कॉपर वायर व छोटा हत्ती वाहन असा ३.७८ लाखांचा