येवला: बाबुळगाव येथे अज्ञात वाहनाचे धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू येवला शहर पोलिसात अज्ञात वाहन चालक विरुद्ध गुन्हा दाखल
Yevla, Nashik | Nov 24, 2025 येवला शहर पोलीस स्टेशन हद्दीतील बाबुळगाव येथे रस्त्याच्या कडेला आपल्या गाडीजवळ उभे असलेल्या गोरख पाटील यांना अज्ञात वाहनाने धडक दिले यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला या संदर्भात अज्ञात वाहनचालका विरोधात येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा पास येवला शहर पोलीस करत आहे