नाशिक: त्या 1800 झाडांबाबत महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांची प्रतिक्रिया
Nashik, Nashik | Nov 27, 2025 कुंभमेळ्यासाठी आरक्षित असलेले साधू ग्रामची जागा तिथे लावण्यात आलेले झाडे यावरून वृक्षप्रेमींकडून मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभारण्यात आले यासाठी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील पाहणी करून या संदर्भात प्रतिक्रिया दिले जेवढे झाडा वाचवण्यात येतील तेवढे वाचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मनीषा खत्री यांनी सांगितले पण साधू ग्राम तिथे होणारच असे देखील त्यांच्या बोलण्यातून दिसून आले