जळगाव जामोद: चौकाला छत्रपती संभाजी महाराज नाव देण्यासाठी शिवप्रेमी भीमराव पाटील यांचे तहसील कार्यालयासमोर आंदोलन
जळगाव जामोद शहरातील तहसील कार्यालयासमोरील चौकाला छत्रपती संभाजी महाराज नाव देण्यासाठी शिवप्रेमी भीमराव पाटील यांनी आंदोलन चालू केले, शहरात उड्डाणपुलाचे काम चालू असून त्यासाठी खोदकाम सुरू आहे परंतु हे खोदकाम नियोजित छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आले हे खोदकाम होऊ नये म्हणून त्यांनी आंदोलन चालू केले.