मा. जिल्हाधिकारी प्रजित नायर यांचे नागरिकांना अवाहन
कुष्ठरोग शोध मोहीम : १७ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर
गोंदिया जिल्ह्यात कुष्ठरोग निर्मूलन हे आपले सामूहिक ध्येय असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे.
4.6k views | Gondia, Maharashtra | Nov 18, 2025 मा. जिल्हाधिकारी प्रजित नायर यांचे नागरिकांना अवाहन कुष्ठरोग शोध मोहीम : १७ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर गोंदिया जिल्ह्यात कुष्ठरोग निर्मूलन हे आपले सामूहिक ध्येय असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे.