दिंडोरी: दिंडोरी येथे सेवा पंधरवडा साजरा करण्याचे ठरविले असून त्याचा शुभारंभ दिंडोरीत उपविभागीय कार्यालयात करण्यात आला
Dindori, Nashik | Sep 17, 2025 दिंडोरीत सेवा पंधरवड्याचा शुभारंभ.राज्य सरकारने १७ सप्टेंबर राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा पासुन ते २ ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत सेवा पंधरवडा साजरा करण्याचे ठरविले असून त्याचा शुभारंभ उपविभागीय कार्यालयात करण्यात आला, कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी डॉ आप्पासाहेब शिंदे होते.