वर्धा: वर्धा जिल्ह्यातील पिंपळगाव येथे लोकसहभागातून वनराई बंधारा उभारला
समृद्ध पंचायत राज अभियानाची प्रेरणा—ग्रामपं
Wardha, Wardha | Dec 1, 2025 वर्धा जिल्ह्यातील पिंपळगाव येथे लोकसहभागातून व ग्रामपंचायत अधिकारी संघटना तालुका हिंगणघाट यांच्या सहकार्याने वनराई बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे येथे शेती करिता मुबलक पाणी मिळणार आहे गावकऱ्यांच्या व एकीच्या बळातून गावासह शेतातील सिंचनाची झळ संपणार आहे.ग्राम विकासाच्या योजनांमध्ये एकही गाव मागे राहू नये प्रत्येक ग