फुलंब्री: फुलंब्री पोलीसांकडून अल्पवयीन मुलीला घेऊन पळणाऱ्या आरोपीला अटक
फुलंब्री पोलीस कडून अल्पवयीन मुलीला घेऊन पळणाऱ्या आरोपीला अटक करण्यात फुलंब्री पोलिसांना यश आले आहे. सदरील आरोपी विरुद्ध फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.