आंबेगाव: दुचाकीवर चाललेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला; तरूण जखमी- अमोल गुंजाळ
Ambegaon, Pune | Nov 2, 2025 एक नोव्हेंबर रोजी अमोल अरुण गुंजाळ हे थोरांदळे येथील कंपनीतून काम करून आपल्या दुचाकी वर निघालेले असताना बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना घडली आहे बिबट्याचे वाढते आले यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.