पुणे शहर: वडगाव बु. येथे घरफोडी; १.७० लाखांचे सोन्याचे दागिने लंपास.
Pune City, Pune | Oct 31, 2025 वडगाव बु. परिसरातील संजीवनीकुंज, दांगट पाटीलनगर येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे १ लाख ७० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. फिर्यादी महिला (वय ३२) या नांदेड सिटी फाटा येथे राहतात. रात्रीपासून ३० ऑक्टोबर सकाळ