आमगाव: काटी बाजार चौकात सट्टापट्टी घेणाऱ्याला पकडले
Amgaon, Gondia | Sep 17, 2025 रावणवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने १६ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता काटी बाजार चौक येथे सट्टा-पट्टीच्या जुगारावर कारवाई करीत सुरेश राजेश्वर चौळे (३८) रा. काटी) याला रंगेहात पकडले. आरोपीवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.