उल्हासनगर: उल्हासनगर येथे दुकानदारावर हल्ला
उल्हासनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगर मध्ये एका दुकानदारावर एका व्यक्तीने हल्ला केल्याची माहिती समोर आली असून सदर दुकानदाराने आज दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 11च्या सुमारास माहिती दिली आहे. सदर घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून ही घटना काल संध्याकाळच्या वेळेस घडली.