चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, लाखापूर येथील घटना
चंद्रपूर जिल्ह्यातील लाखापुर येथे वाघाने हल्ला करून एका गुराख्याला ठार केल्याची घटना 16 सप्टेंबरला घडली आज 17 सप्टेंबरला सकाळी आठ वाजताच्या दरम्यान त्याचा मृतदेह लाखापूर येथून जवळच असलेल्या जंगलात आढळून आला.