ब्रह्मपुरी तालुक्यातील सायगाटि येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले उन्हाळी पिकाकरिता गोसेखुर्द कालव्याचे पाणी सोडण्यात यावे या मागणीला घेऊन आज सकाळपासून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली
ब्रह्मपूरी: सायगाटा येथे शेतकऱ्यांचे उन्हाळी पिकांसाठी गोसेखुर्द कालव्याच्या पाण्याच्या मागणीला घेऊन रास्ता रोको आंदोलन - Brahmapuri News