औसा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे औसा शहरवासीयांना आवाहन; औशाच्या सर्वांगीण विकासाची हमी, मुख्यमंत्र्याचा व्हिडिओ व्हारल
Ausa, Latur | Nov 30, 2025 औसा -महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औसा शहरातील नागरिकांना नम्र पण ठाम आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, औशाच्या सर्वांगीण आणि द्रुतगती विकासाची जबाबदारी आणि हमी स्वतः मुख्यमंत्री म्हणून ते घेत आहेत. यावेळेस त्यांनी विशेषतः भाजपच्या नगराध्यक्ष आणि निवडणूक उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करण्याचे आव्हान केले आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा संदेश औसा शहरातील जनता तसेच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवणारा ठरला आहे.