आज दिनांक 6 डिसेंबर दुपारी तीन वाजता कन्नड सोयगाव चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी माध्यमांना माहिती दिली की छत्रपती संभाजी नगर विमानतळ विकले गेले आहे ते म्हणजे खाजगीकरण मुळे खाजगीकरण मुळे भविष्यात सामान्य नागरिकांना मोठा त्रास होणार अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली आहे