नागपूर शहर: दत्तनगर येथे राहणाऱ्या बंटी बबली ने वीस नागरिकांची करोडोंची केली फसवणूक, सोनेगाव ठाण्यात गुन्हा दाखल
16 सप्टेंबरला रात्री सात वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे सोनेगाव हद्दीतील दत्तनगर येथे राहणारे आरोपी प्रफुल चाटे व अवनी चाटे यांनी त्यांची महालक्ष्मी फायनान्शिअल सर्विसेस नावाची फर्म स्थापन करून या द्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तक्रार करता अमरीन पठाण यांच्यासह वीस गुंतवणूकदारांची ऑनलाइन पद्धतीने तब्बल 2 कोटी 37 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून सोनेगाव पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल