मंगरूळपीर: खेळाडूंची विभागीय स्पर्धेकरिता निवड.शालेय फिल्ड आर्चरी स्पर्धा.
आज २८ नॉव्हेंबर २०२५ शुक्रवार रोजी प्राप्त माहीती नुसार क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा परिषद वाशिम व फिल्ड आर्चरी असोसिएशन वाशिम जिल्हा यांची संयुक्त विद्यमाने २२ व २३ नोव्हेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे पार पडलेल्या स्पर्धेचे उदघाटन वाशिम जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर बोंडे यांनी केले होते.