नागपूर शहर: वैशाली नगर येथे दोन भावांच्या घरी घरफोडी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास
11 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे पचवली हद्दीतील प्रकाश अंबादे हे त्यांच्या घराला कुलूप लावून शिर्डी येथे दर्शनासाठी गेले असता अज्ञात आरोपीने त्यांच्या घरात चोरी करून दोन लाख सदतीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला तसेच त्याचे भाऊ दीपक यांच्या बेडरूम मधील कपाटाचे लॉकर तोडून दोन लाख 53 हजार पाचशे रुपये किमतीचे दागिने चोरून नेले या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पाचपावली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढी