आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की अजिंठा घाटामध्ये दोन ट्रॅव्हल्स बसेस मध्ये अपघात झाला यानंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती मात्र सतत या ठिकाणी छोटे-मोठे अपघात होऊन मोठे वाहन कोंडी होत आहे यामुळे अजिंठा लेणी येथे जाणाऱ्या पर्यटकांना व तसेच स्थानिक नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे मात्र संबंधित अधिकारी या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहे