शहर पोलीस ठाण्यापासून पोलीस दलाकडून भव्य पथसंचलन
Beed, Beed | Nov 30, 2025 बीड शहरात पोलीस दलाकडून भव्य पथसंचलन बीड नगर पालिका निवडणुक अनुषंगाने आज रविवार दि.30 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता, बीड शहर पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. समाजकंटकांना इशारा देणे व नागरिकांमध्ये सुरक्षित भावना निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. पथसंचलनाची सुरुवात बीड शहर पोलीस स्टेशनपासून झाली. राजुरी वेस, बलभीम चौक, आंबेडकर पुतळा, मोमीनपुरा, बार्शी नाका असा हा मार्ग होता.या पथसंचलनात महिला पोलीस पथक आघाडीवर होते. महिला सुरक्षा, कायदा सुव्यवस्था आणि मतदानात महिलांचा सहभाग व