केज: वडिलांची आठवणीने अश्रू थांबत नाहीत आठवणी पावलोपावली येतात, मयत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख
Kaij, Beed | Nov 29, 2025 संतोष देशमुख हत्या दुःखद घटनेला एक वर्ष लोटले असले तरी, देशमुख कुटुंबीयांच्या डोळ्यातील अश्रू थांबलेले नाहीत. आणि त्यांच्या मनातील न्यायाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. आठवणीने आज हे अश्रू थांबत नाहीत. आठवण या पावले पावले येतात, कुठल्या आठवणी सांगायच्या?" अशा शब्दांत वैभवी यांनी आपले दुःख व्यक्त केले. वडिलांच्या प्रत्येक क्षणाची आठवण त्यांना आजही तीव्र वेदना देत आहे.असे वैभवी