सावंतवाडी: वीज विभागचा ढिसाळ कारभार : शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊत यांची कार्यालयात टिका
Sawantwadi, Sindhudurg | Jun 25, 2025
सावंतवाडी तालुक्यात वीज विभागचा ढिसाळ कारभार असल्याची टिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सावंतवाडी विधानसभा...